Mahesh Shelar Personal View Talks

Posted on Updated on

Mahesh Shelar:-
आमचा भाग तसा दुर्गम ( कांदाटी खोरे) त्यामध्ये माझ गाव सालोशी, मी साधारणता ८ वीत असेन तेव्हा पासून आमच्या गावात काही लोक ऐयाचे मीटिंग असायची आणि गावाच्या विकासाचा विषय मांडायची. ती आलीत तरी सुशाक्का, आनंद दादा व आमच्या घरी यावयाची. त्यांनी आमच्या गावात पहिले महिला मंडळ स्थापन केले महिलांना या पुरुष प्रधान देशात मान मिळावा हीच त्यांची इच्छा असावी. नंतर हळू हळू मला त्यांची नावे कळू लागली. अविअश बीजे व छाया ताई अशी यादोघांची नावे होती. त्यांनी आमच्या गावात चरखा पण आणून दिला. त्यांनी आमच्या गावी पाणी अडवा पाणी जिरवा हि योजना अमलात आणली. यासाठी त्यांनी “कोयना पुनर्वसन विकास” हा सगळ्यात मोठा कार्यक्रम राबवला त्या मध्ये संस्था, संघटना, मंडळ यांनी सभाग घेतला होता, या कार्यक्रमासाठी मेधा पाटकर याही उपस्थित होत्या. आज त्यांच्या आठवणीत गावची प्रगती करताना खूप आनंद होतो आहे, जर ते असते तर आज माझा भागाची लवकर प्रगती झाली असती. तरी आज तरुण मंडळी फुडे सरसावत आहे, आपले अधिकार काय आहेत याची जाणीव होत आहे. व ते अधिकार सरकार सोबत चर्चा करून ते मिळवत आहेत.

Name: Mahesh Shelar
Email: shelar.mahesh84@gmail.com

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s