श्री. क्षेत्र उत्तेश्वर पदमावती

Posted on Updated on

योगेश नलावडे share info with us:-

♥ गाव – वाळणे, ता. – महाबळेश्वर जि.- सातारा (महाराष्ट्र) श्री. क्षेत्र उत्तेश्वर पदमावती ॥ श्री. क्षेत्र उत्तेश्वर पदमावती हे वाळणे गावाच्या माथ्याशी वसलेले स्वयंभू श्री. शंकराचे देवस्थान आहे… (see lavel 1400 km high) हे एक प्राचीन मंदीर आहे . वाळणे, गावढोशी, लामज, आकाल्पे, पिंपरी, निवळी, आहिर, आवळण, दरे, गाढवली तसेच इतर काही गावांच्या माथ्यावरील जणू हे शीर्शकच आहे . हे देव्स्तान जागृत स्वयंभू आहे. येथील निसर्ग रम्य वातावरण जीवाला वेड लाऊन जात. येथे आल्यावर वाळणे गावात या मंदिराची प्रतीकृती मंदिर पहावयास मिळते. वाळणे गावाचे हे ग्राम दैवत आहे. इथे उत्तेश्वर पद्मावती देवाच्या आख्ख्यैका यैकावयास मिळतात. ♥ या मंदिराची निर्मिती सुमारे 300 वर्ष्या पूर्वीच झाली असून , इथे आता नवनिर्मित बांधकाम पहावयास मिळते. येथील वातावरण यातीशय भक्तिमय आहे. ♥ येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात पौर्णिमेस जत्रा असते . हि जत्रा या देवस्तानाचे खास आकर्षण आहे , जत्रेस असणारा भक्तांचा लोट इतरत्र पहावयास कदाचितच मिळावा . जत्रेत वळणे , तसेच इतर गावातील लोकांचा हि मान आहे . येथील जत्रा म्हणजे जणू देवाची पंढरीच मानली जाते . जत्रेत नीर – निराळे कार्यक्रम राबविले जातात . ♥ जत्रेत होणारे चमत्कार आपणाला येथे आल्यावरच कळून येतील . त्यासाठी आपणास सोय सुद्धा आहे , बोरीवली (मुंबई) हून S .T . बस सेवा आहे . बोरीवली ते तापोळा , नंतर तापोळाहून वाळणे व नंतर वाळणे गावातून चालत जावे लागते . (proper Road not available to go to Tample) येथे महाशिवरात्री तसेच होळी हे देखील सन मोठ्या थाटात पार पाडले जातात . महाशिव्रत्रीत महापूजेचे आयोजन केले जाते . गावातील श्री उत्तेश्वर मंदिरात (ग्राम दैवत मंदिर) येथे सुद्धा सर्व धार्मिक सन साजरे केले जातात . गावातील मंदिराजवळ एक हनुमानाचे मंदिर आहे . गावातील श्रींच्या मंदिरात उत्तेश्वर तसेच श्री. भैरी जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे . या मंदिराच्या अंगणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो .


♥ नेहरू युवा मंडळ , वाळणे यांच्या कडून या उत्सवाचे आयोजन केले जाते . ♥ श्री. भैरी जोगेश्वरी मंदिर :- हे मंदिर नलावडे भावकीचे कुल्दैवैत आहे . उत्तेश्वर मंदिरात जाताना हे मंदिर लागते .. हे मंदिर योगेश नलावडे यांच्या घरा लगत आहे . हे वाळणे गावातील जागृत आणि प्रसिद्ध देवास्तान आहे . या मंदिरात मे महिन्यात 18 तारखेला महापूजा आयोजित केली जाते . या पुजेस सर्व भाविक जन उपस्तीत असतात . हि पूजा सर्व भागातील एक प्रसिद्ध पूजा आहे . पूजेचे आयोजन नलावडे भावकी ( वाळणे व मुंबई ) यांच्याकडून केले जाते , तसेच ♥ भैरी जोगेश्वरी युवा मंडळ , वाळणे (मुंबई) (रजी.) हे नवीन मंडळ स्टेपन झाले आहे तेही या कार्यक्रमात अग्रस्तानी आहे . मंडळाकडून दरवर्षी नवीन नविन खेळाचे आयोजन केले जाते. ♥ श्री. भैरी जोगेश्वरी मंदिरातील महापूजेस आपणास सर्व भाविकांस आगत्याचे आमंत्रण . ♥ सर्व भाविकांना उत्तेश्वर पद्मावती तसेच भैरी जोगेश्वरी मंदिरात आगत्याचे आमंत्रण .

♥ धन्यवाद ♥

आपला निमंत्रक ,

शुभेच्छुक भक्त, ♥ योगेश नलावडे

Mob :-8097884967

E-mail- Yogeshnalawade007@yahoo.com

Advertisements

3 thoughts on “श्री. क्षेत्र उत्तेश्वर पदमावती

    Yogesh Nalawade said:
    November 29, 2012 at 5:02 pm

    Thank You So much for sharing the same info..

    […] Kandati khore (valley) is near from Mahabaleshwar city . if you want to go visit kandati khore you can go by bus or any vehicle to tapola after that you can go by Boat , there is some good place to see visitor like Utteveshwar padambati, […]

    […] any vehicle to tapola after that you can go by Boat , there is some good place to see visitor like Utteveshwar padambati,Kas pathar, Chakdav, […]

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s