श्री उत्तेश्वराची यात्रा दिनांक २६ जानेवारी २०१३

Posted on Updated on

हर हर महादेव उतेश्वर पद्मावतीच्या नावांन चांगभल
भैरी जोगेश्वरीच्या नावांन चांगभल

Uttveshwar padmavti

सर्व भावीकांना कळवीन्यात येत आहे की, सर्व उत्तेकरांचे कुलदैवत आसलेल्या श्री उत्तेश्वराची यात्रा दिनांक २६ जानेवारी २०१३ रोजी जागर आहे . भावीकांसाठी मंदिराकडे जाण्याचा मार्ग १ मुंबई – पनवेल – महाड – पोलादपूर – महाबळेश्वर – तापोळा २ पुणे – शिरुर – वाई – महाबळेश्वर – तापोळा ३ रत्नागीरी – खेड – रघुवीर घाट – शिंदी – वलवण – उचाट – तापोळा येथून वाळणे या गावात येऊन तेथुन मंदिराकडे यावे. यात्रेला येताना , यात्रेमध्ये किंवा यात्रेतून जाताना कोनताही गैरप्रकार केल्यास व तसे निदर्शनास आल्यास कायदेशीर व “( बेकायदेशीर )” कारवाई केली जाईल . याची नोंद घ्यावी सौजन्य; श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब ….. — श्री. उतवेश्वर प्रसन्न.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s