कांदाटी खोरे हे नवीन महाबळेश्वर जाहीर

Posted on Updated on

मित्रानो ,आनंदाची बातमी ,

“आपले कांदाटी खोरे हे नवीन महाबळेश्वर जाहीर झाले ,तसेच आपल्या रस्त्याचा प्रस्ताव हि मंजूर झाला या निमित्ताने दि. ०५-१२-२०१२ रोजी आमदार निवास येथे मा.मकरंद (आबा ) पाटील यांच्या सोबत कांदाटी विकास संघाची बैठक पार पडली . आमदाराचे अभिनंदन करताना संघाचे उप-अध्यक्ष श्री . हणमंत भोसले आणि लामज गावचे रहिवाशी श्री . शांताराम कदम आणि सोबत कांदाटी विकास संघ.”

makarand patil
Makarand Patil(MLA)

Leave a comment